अर्जदाराच्या नांवे मालमत्ता/गाळे/ओटे /व्यवसाय परवाना/खुली जागा असल्याचा तपशील खालीलप्रमाणे भरा -
तपशील उपलब्ध/लागू नसल्यास तसे नमूद करावे.
मालमत्ता कर विभागाकडील मालमत्ता क्रमांकाचा तपशील
[ एकापेक्षा ज्यास्त मालमत्ता असतील तर मिळकत क्रमांक अशा पद्धतीने लिहा 1] 023010 2] 322010 ]
भूमी मालमत्ता विभागाकडील भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या गाळ्यांचे तपशील
[ एकापेक्षा ज्यास्त गाळे असतील तर गाळ्यांचे/ खुली जागांचे संगणक क्रमांक अशा पद्धतीने लिहा 1] 023010 2] 322010]
मंडई विभागाकडील भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या गाळे / ओटे तपशील
[ तपशीलामधे मंडईचे नाव , गाळा / ओटे क्रमांक नमूद करा ]
व्यवसाय परवानाधारक असल्यास परवाना क्रमांक नमूद करा